घरच्या घरी Eyebrow करण्याची सोपी पद्धत | How to Groom Eyebrows at Home | Lokmat Sakhi

2022-09-13 1

घरच्या घरी Eyebrow करण्याची सोपी पद्धत | How to Groom Eyebrows at Home | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #eyebrowtutorial #eyebrowtutorialforbeginners #eyebrows

बऱ्याच जणांना पार्लरमध्ये जाऊन eyebrows केल्याने rashes येतात, बारीक पुरळ सुद्धा येतात. त्यामुळे eyebrows करणं त्रासदायक ठरू नये म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत घरच्या घरी eyebrows कसे करायचे हे शेयर करणार आहोत